पोप जॉन पॉल दुसरा (मे १८, इ.स. १९२०:वादोवीत्से, पोलंड - एप्रिल २, इ.स. २००५:व्हॅटिकन सिटी) हा अलीकडील पोप होता.

जॉन पॉल दुसरा
जन्म नाव कॅरोल जोझेफ वॉयतिला
पोप पदाची सुरवात ऑक्टोबर १६ इ.स. १९७८
पोप पदाचा अंत एप्रिल २ इ.स. २००५
मागील जॉन पॉल पहिला
पुढील बेनेडिक्ट सोळावा
जन्म १८ मे, १९२० (1920-05-18)
वादोवीत्से, पोलंड
मृत्यू २ एप्रिल, २००५ (वय ८४)
पोपचा राजवाडा, व्हॅटिकन सिटी
यादी

हा ऑक्टोबर १६, इ.स. १९७८ ते मृत्यू पर्यंत पोपपदावर होता. इतर सगळ्या पोपांपेक्षा हा पोप पायस नवव्यानंतर सगळ्यात जास्त काळ पोपपदावर राहिला. आत्तापर्यंतचा हा एकमेव स्लाव्ह वंशीय पोप आहे तसेच हा इ.स. १५२२नंतरचा पहिला बिगर-इटालियन पोप होता.[]

याचे मूळ नाव कॅरोल वॉयतिला असे होते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Wilde, Robert. "Pope John Paul II 1920 - 2005". About.com. 2015-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-01 रोजी पाहिले.
मागील:
पोप जॉन पॉल पहिला
पोप
ऑक्टोबर १६, इ.स. १९७८एप्रिल २, इ.स. २००५
पुढील:
पोप बेनेडिक्ट सोळावा