पोप जॉन पॉल पहिला (ऑक्टोबर १७, इ.स. १९१२:कनाले दागोर्दो, इटली - सप्टेंबर २८, इ.स. १९७८:व्हॅटिकन सिटी) हा विसाव्या शतकातील पोप होता. याचा शासनकाळ फक्त ३३ दिवस इतका होता.

Ioannes Paulus I, at the window, 1978 (retouched).tif

याचे मूळ नाव अल्बिनो लुसियानी असे होते.

मागील:
पोप पॉल सहावा
पोप
ऑगस्ट २६, इ.स. १९७८सप्टेंबर २८, इ.स. १९७८
पुढील:
पोप जॉन पॉल दुसरा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.