फेब्रुवारी २८

दिनांक
(२८ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)

फेब्रुवारी २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५९ वा किंवा लीप वर्षात ५९ वा दिवस असतो.


ठळक घटनासंपादन करा

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

  • १९०९ - 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हि कवी गोविंद यांची कविता व अन्य ब्रिटिशविरोधी साहित्य प्रकाशित केल्याबद्दल बाबाराव सावरकर यांना अटक

एकविसावे शतकसंपादन करा

जन्मसंपादन करा

  • १८७३ - सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन
  • १८९७ - मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे
  • १९०१ - रसायनशास्त्रज्ञ लिनस कार्ल पॉलिंग
  • १९१३ - पंडित नरेंद्र शर्मा, हिन्दीचे  प्रसिद्ध कवि, लेखक तथा संपादक

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन कराफेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - (फेब्रुवारी महिना)