आल्फोन्स द लामार्टीन

आल्फोन्स द लामार्टीन (फ्रेंच: Alphonse de Lamartine) (२१ ऑक्टोबर, इ.स. १७९० - २८ फेब्रुवारी, इ.स. १८६९) हा फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी होता. दुसऱ्या फ्रेंच प्रजासत्ताकाच्या स्थापनेत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या फ्रेंच प्रजासत्ताकाच्या इ.स. १८४८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहिला होता. मात्र निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर त्याने राजकारणातून संन्यास घेतला व उर्वरीत आयुष्य साहित्यिक कारकिर्दीत घालवले.

आल्फोन्स द लामार्टीन
Alphonse de Lamartine, ca.1865

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "आल्फोन्स द लामार्टीन याच्या साहित्यकृती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)