दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक

दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक हे फ्रान्स देशामधील इ.स. १८४८ची क्रांती ते १८५२ मधील तिसऱ्या नेपोलियनचे लष्करी बंड ह्या दरम्यानचे सरकार होते.

दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक
République française
१८४८१८५२
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Liberté, égalité, fraternité
राजधानी पॅरिस
अधिकृत भाषा फ्रेंच
राष्ट्रीय चलन फ्रेंच फ्रॅंक