ब्रिटिश भारतीय लष्कर

ब्रिटिश भारतीय लष्कर हे भारतातील ब्रिटिशांचे मुख्य सैन्य होते. हे सैन्य इ.स. १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतातील ब्रिटिश सत्तेचे तसेच ब्रिटिशांच्या मांडलिक संस्थानाचे रक्षण करणारी मुख्य फौज होती.[१] काही मांडलिकांना स्वतःचे सैन्य राखण्याची मुभा असली तरी अशी सैन्ये ब्रिटिश भारतीय लष्करासमोर फिकेच असायची. या लष्कराने दुसऱ्या महायुद्धात दोस्तांच्या बाजूने मोठी कामगिरी बजावली होती.

A group of Indian soldiers posing for volley firing orders. ~1895.

या सैन्यात युरोपियन (मुख्यत्वे ब्रिटिश, आयरिश व स्कॉटिश) सैनिक व भारतीय सैनिक असे दोन प्रमुख भाग असत

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ इंपिरियल गॅझेटीयर ऑफ इंडिया, खंड ४ १९०८ (इंग्लिश मजकूर) अवतरण: "The British Government has undertaken to protect the dominions of the Native princes from invasion and even from rebellion within: its army is organized for the defence not merely of British India, but of all possessions under the suzerainty of the King-Emperor."