यू. श्रीनिवास
संगीत कलाकार
उप्पलपू श्रीनिवास (२८ फेब्रुवारी, इ.स. १९६९ - १९ सप्टेंबर, इ.स. २०१४) हे भारतीय मेंडोलिन वादक होते. सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |