स्वेन ओलोफ योआखिम पाल्मे (स्वीडिश: Sven Olof Joachim Palme; ३० जानेवारी १९२७ - २८ फेब्रुवारी १९८६) हा स्वीडन देशाचा पंतप्रधान होता. पाल्मे १९६९ ते १९७६ व १९८२ ते १९८६ ह्या दोन वेळा पंतप्रधानपदावर होता. तसेच इराण–इराक युद्धादरम्यान पाल्मे संयुक्त राष्ट्रांचा विशेष मुत्सदी होता.

ओलोफ पाल्मे
Olof Palme.png

स्वीडन ध्वज स्वीडनचा २६वा पंतप्रधान
कार्यकाळ
८ ऑक्टोबर १९८२ – २८ फेब्रुवारी १९८६
राजा कार्ल सोळावा गुस्ताफ
मागील थॉर्ब्यॉन फाल्डिन
पुढील इंगव्हार कार्ल्सन
कार्यकाळ
१४ ऑक्टोबर १९६९ – ८ ऑक्टोबर १९७६
राजा गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ
कार्ल सोळावा गुस्ताफ
मागील टेग अरलॅंडर
पुढील थॉर्ब्यॉन फाल्डिन

जन्म ३० जानेवारी १९२७ (1927-01-30)
स्टॉकहोम
मृत्यू २८ फेब्रुवारी, १९८६ (वय ५९)
स्टॉकहोम
धर्म नास्तिक
सही ओलोफ पाल्मेयांची सही

शीत युद्धादरम्यान पाल्मेने अलिप्त धोरण स्वीकारले होते. २८ फेब्रुवारी १९८६ रोजी त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: