स्वीडिश ही स्कँडिनेव्हियन भाषा स्वीडनफिनलंड ह्या देशांची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा नॉर्वेजियन भाषेसोबत बऱ्याच प्रमाणावर तर डॅनिश भाषेसोबत काही अंशी मिळतीजुळती आहे.

स्वीडिश
svenska
स्थानिक वापर स्वीडन ध्वज स्वीडन
फिनलंड ध्वज फिनलंड
प्रदेश उत्तर युरोप
लोकसंख्या १ कोटी
क्रम ७८
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर स्वीडन ध्वज स्वीडन
फिनलंड ध्वज फिनलंड
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१ sv
ISO ६३९-२ swe

हे सुद्धा पहा

संपादन