कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडन

कार्ल सोळावा गुस्ताफ (संपूर्ण नाव: कार्ल गुस्ताफ फोल्के हुबेर्टस; स्वीडिश: Carl Gustaf Folke Hubertus; जन्म: ३० एप्रिल १९४६) हे स्वीडन देशाचे विद्यमान राजे आहेत.

कार्ल सोळावा गुस्ताफ
Carl XVI Gustaf
कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडन


विद्यमान
पदग्रहण
१५ सप्टेंबर १९७३
मागील गुस्ताफ सहावा एडॉल्फ

जन्म ३० एप्रिल, १९४६ (1946-04-30) (वय: ७५)
स्टॉकहोम, स्वीडन
सही कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडनयांची सही

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: