ओवेन चेंबरलेन

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

ओवेन चेंबरलेन (जुलै १०, इ.स. १९२० - फेब्रुवारी २८, इ.स. २००६) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता.

ओवेन चेंबरलेन

ओवेन चेंबरलेन
पूर्ण नावओवेन चेंबरलेन
जन्म जुलै १०, इ.स. १९२०
मृत्यू फेब्रुवारी २८, इ.स. २००६
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

पुरस्कार

संपादन

ॲंटीप्रोटोन या मूलभूत कणाचा शोध लावल्याबद्दल चेंबरलेन वा त्याचा सहकारी एमिलियो सेग्रीला इ.स. १९५९चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

बाह्य दुवे

संपादन