इ.स. १८४४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे |
वर्षे: | १८४१ - १८४२ - १८४३ - १८४४ - १८४५ - १८४६ - १८४७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी २७ - डॉमिनिकन प्रजासत्ताकला हैती पासून स्वातंत्र्य.
- मार्च ८ - ऑस्कार पहिला नॉर्वे व स्वीडनच्या राजेपदी.
- मे २३ - सर्वप्रथम तार संदेश मोर्स कोडमध्ये पाठवण्यात आला. संदेश होता - व्हॉट हॅथ गॉड रॉट! (देवाने काय ठरवले आहे!).
- जून ६ - लंडनमध्ये यंग मेन्स क्रिस्चियन असोसिएशन (वाय.एम.सी.ए.)ची स्थापना.
- जून २७ - मोर्मोन चर्चच्या संस्थापक जोसेफ स्मिथ ज्युनियरचा कार्थेज, इलिनॉय येथे तुरुंगात खून.
जन्म
संपादन- मे २३ - अब्दुल बहा, बहाई धर्मगुरू.
- ऑगस्ट १७ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
मृत्यू
संपादन- होनाजी बाळा, मराठी शाहीर.
- मार्च ८ - चार्ल्स चौदावा, स्वीडनचा राजा.
- जून २७ - जोसेफ स्मिथ ज्युनियर, मोर्मोन चर्चचा संस्थापक.
- डिसेंबर २९ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.