एप्रिल ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९९ वा किंवा लीप वर्षात १०० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

  • १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीचे डेन्मार्क आणि नॉर्वे वर आक्रमण
  • १९५३ - वॉर्नर बंधूंचा पहिला त्रिमितीय (3 D) चित्रपट, हाऊस ऑफ वॅक्स, प्रदर्शित झाला.
  • १९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
  • १९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • १९९५: लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते अवधरत्न आणि साहू सूरसन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

एकविसावे शतकसंपादन करा

  • २००३ : सद्दाम हुसेनची कारकीर्द संपुष्टात.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

  • जलसंधारण दिन

बाह्य दुवेसंपादन कराएप्रिल ७ - एप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - (एप्रिल महिना)