हैफा हे इस्रायल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे व उत्तर इस्रायलमधील सर्वात मोठे शहर आहे.

हैफा
חֵיפָה
इस्रायलमधील शहर


चिन्ह
हैफा is located in इस्रायल
हैफा
हैफा
हैफाचे इस्रायलमधील स्थान

गुणक: 32°49′0″N 34°59′0″E / 32.81667°N 34.98333°E / 32.81667; 34.98333

देश इस्रायल ध्वज इस्रायल
जिल्हा हैफा जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १९०९
क्षेत्रफळ ६३.७ चौ. किमी (२४.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,६४,९००
http://www.haifa.muni.il