ऑलिंपिक खेळ तालबद्ध जलतरण

(ऑलिंपिक खेळ सिंक्रोनाइज्ड जलतरण या पानावरून पुनर्निर्देशित)

तालबद्ध जलतरण (इंग्लिश: Synchronized swimming) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९८४ सालापासून खेळवला जात आहे. हा खेळ सध्या केवळ महिलांसाठी असून ह्यात सांघिक व जोडी असे दोन प्रकार खेळवले जातात. रशिया, अमेरिकाकॅनडा ह्या देशांनी आजवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

तालबद्ध जलतरणाचा लोगो
तालबद्ध जलतरणामधील रशियन संघ

पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   रशिया  6 0 0 6
2   अमेरिका  5 2 2 9
3   कॅनडा  3 4 1 8
4   जपान  0 4 8 12
5   स्पेन  0 2 0 2
6   चीन  0 0 1 1
  फ्रान्स  0 0 1 1
एकूण 14 12 13 39