इळैयराजा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इळैयराजा (इंग्रजी: Ilaiyaraaja तमिळ : இளையராஜா,उच्चार-इळैयराजा ) (जन्म नाव : डॅनिअल राजैय्या. जन्म दिनांक : जून २ १९४३ तमिळनाडू) एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक आहेत.१९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान ,विशेषतः तमिळ चित्रपट संगीत. हे "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडनचे सुवर्ण पदक विजेते आहेत तसेच गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषांतील ९०० (त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ भाषेतील आहेत.) हुन् अधिक चित्रपटातुन ४५०० हुन अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत प्रसिद्ध संगीतकार. फेब्रुवारी ११ १९९९ रोजी त्यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला.