मुख्य मेनू उघडा

थेम्स ही दक्षिण इंग्लंडमधील एक प्रमुख नदी आहे. ऑक्सफर्ड, रीडिंगलंडन ह्या इंग्लंडमधील प्रमुख शहरांमधुन ही नदी वाहते.

लंडन शहरात थेम्स नदी