बर्कशायर (इंग्लिश: Berkshire) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून विंडसर हा शाही किल्ला येथेच स्थित आहे.

बर्कशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

बर्कशायरचा ध्वज
within England
बर्कशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश आग्नेय इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
४० वा क्रमांक
१,२६२ चौ. किमी (४८७ चौ. मैल)
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
२६ वा क्रमांक
८,१२,२००

६४३ /चौ. किमी (१,६७० /चौ. मैल)
वांशिकता ८८.७% श्वेतवर्णीय
६.२% दक्षिण आशियाई
२% कृष्णवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
बर्कशायर
  1. वेस्ट बर्कशायर
  2. रीडिंग
  3. वोकिंगहॅम
  4. ब्रॅकनेल फॉरेस्ट
  5. विंडसर व मेडनहेड
  6. स्लाउ


विंडसरमधील शाही किल्ला

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: