केंट (इंग्लिश: Kent) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. केंट ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. केंट व फ्रान्सला डोव्हरची सामुद्रधुनी अलग करते. केंटमधून चॅनल टनेलद्वारे युरोपात प्रवास करणे शक्य आहे.

केंट
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
Flag of Kent.svg
केंटचा ध्वज
within England
केंटचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश आग्नेय इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
१० वा क्रमांक
३,७३६ चौ. किमी (१,४४२ चौ. मैल)
मुख्यालयमेडस्टोन
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-KEN
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
६ वा क्रमांक
१७,३१,४००

४६३ /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)
वांशिकता
राजकारण
संसद सदस्य १७
जिल्हे
केंट
 1. सेव्हनओक्स
 2. डार्टफर्ड
 3. ग्रेव्हशॅम
 4. टॉनब्रिज व मॉलिंग
 5. मेडवे
 6. मेडस्टोन
 7. टनब्रिज वेल्स
 8. स्वेल
 9. ॲशफर्ड
 10. कॅंटरबरी
 11. शेपवे
 12. थॅनेट
 13. डोव्हर

केंटमधील मोठा भाग लंडन महानगराच्या वाहतूक क्षेत्रात येतो.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: