ऑलिंपिक खेळात आर्मेनिया

आर्मेनिया देशाने सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९६ सालापासून सर्व उन्हाळी व १९९४ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर ९ पदके जिंकली आहेत. १९५२ ते १९८८ दरम्यान आर्मेनिया सोव्हिएत संघाचा तर १९९२ मध्ये एकत्रित संघाचा भाग होता.

ऑलिंपिक खेळात आर्मेनिया

आर्मेनियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  ARM
एन.ओ.सी. आर्मेनिया राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.armnoc.am
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

पदक तक्ता

संपादन

स्पर्धेनुसार

संपादन
स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९९४ लिलहामर
१९९६ अटलांटा
१९९८ नागानो
२००० सिडनी
२००२ सॉल्ट लेक सिटी
२००४ अथेन्स
२००६ तोरिनो
२००८ बीजिंग
२०१० व्हॅनकूवर
एकूण

खेळानुसार

संपादन
खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
कुस्ती
वेटलिफ्टिंग
बॉक्सिंग
Total