१९३६ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. ही स्पर्धा जर्मनी देशाच्या बायर्न राज्यामधील गार्मिश-पाटेनकर्शन ह्या गावामध्ये फेब्रुवारी ६ ते फेब्रुवारी १६ दरम्यान खेळवण्यात आली. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा देखील जर्मनीच्या बर्लिन शहरात भरवली गेली होती. ह्या दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन अ‍ॅडॉल्फ हिटलरने केले होते.

१९३६ हिवाळी ऑलिंपिक
IV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर गार्मिश-पाटेनकर्शन
जर्मनी नाझी जर्मनी


सहभागी देश २८
सहभागी खेळाडू ६४६
स्पर्धा १७, ४ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ६


सांगता फेब्रुवारी १६
अधिकृत उद्घाटक चान्सेलर अ‍ॅडॉल्फ हिटलर
मैदान ओलिंपिया स्कीस्टेडियोन


◄◄ १९३२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९४८ ►►

सहभागी देश संपादन

खालील २८ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ संपादन

खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.


पदक तक्ता संपादन

 
नॉर्वेची स्केटर सोन्या हेनी
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   नॉर्वे 7 5 3 15
2   जर्मनी (यजमान देश) 3 3 0 6
3   स्वीडन 2 2 3 7
4   फिनलंड 1 2 3 6
5   स्वित्झर्लंड 1 2 0 3
6   ऑस्ट्रिया 1 1 2 4
7   युनायटेड किंग्डम 1 1 1 3
8   अमेरिका 1 0 3 4
9   कॅनडा 0 1 0 1
10   फ्रान्स 0 0 1 1
  हंगेरी 0 0 1 1

बाह्य दुवे संपादन