१९६४ हिवाळी ऑलिंपिक

१९६४ हिवाळी ऑलिंपिक
IX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
नवव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे मानचिह्न.png
यजमान शहर इन्सब्रुक
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया


सहभागी देश ३६
सहभागी खेळाडू १,०९१
स्पर्धा ३४, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन जानेवारी २९


सांगता फेब्रुवारी ९
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष अ‍ॅडॉल्फ श्वेर्फ
मैदान बर्गिसेल


◄◄ १९६० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६८ ►►


१९६४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑस्ट्रिया देशाच्या इन्सब्रुक शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३६ देशांच्या १,०९१ खेळाडूंनी सहभाग घेतला.

यजमान शहरसंपादन करा

 
 
इन्सब्रुक
इन्सब्रुकचे ऑस्ट्रियामधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतरांगेमधील इन्सब्रुक शहराची निवड १९५५ साली करण्यात आली. कॅनडामधील कॅल्गारी तसेच फिनलंडमधील लाह्टी ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देशसंपादन करा

खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. भारताची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. पूर्वपश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे भाग घेतला.

खेळसंपादन करा

खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्तासंपादन करा

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  सोव्हियेत संघ ११ २५
  ऑस्ट्रिया (यजमान) १२
  नॉर्वे १५
  फिनलंड १०
  फ्रान्स
  जर्मनी
  स्वीडन
  अमेरिका
  नेदरलँड्स
१०   कॅनडा

बाह्य दुवेसंपादन करा