१९६८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ग्रेनोबल शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांच्या १,१५८ खेळाडूंनी सहभाग घेतला.

१९६८ हिवाळी ऑलिंपिक
X हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर ग्रेनोबल
फ्रान्स ध्वज फ्रान्स


सहभागी देश ३७
सहभागी खेळाडू १,१५८
स्पर्धा ३५, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ६


सांगता फेब्रुवारी १८
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल
मैदान ग्रेनोबल ऑलिंपिक स्टेडियम


◄◄ १९६४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९७२ ►►

यजमान शहर

संपादन
 
 
ग्रेनोबल
ग्रेनोबलचे फ्रान्समधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतरांगेमधील ग्रेनोबल शहराची निवड १९६४ साली करण्यात आली. कॅनडामधील कॅल्गारी, फिनलंडमधील लाह्टी, जपानमधील सप्पोरो, अमेरिकेमधील लेक प्लॅसिडनॉर्वेमधील ओस्लो ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देश

संपादन

खालील ३७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पूर्वपश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत प्रथमच वेगवेगळा भाग घेतला.

खालील दहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  नॉर्वे १४
  सोव्हियेत संघ १३
  फ्रान्स (यजमान)
  इटली
  ऑस्ट्रिया ११
  नेदरलँड्स
  स्वीडन
  पश्चिम जर्मनी
  अमेरिका
१०   पूर्व जर्मनी
  फिनलंड

बाह्य दुवे

संपादन