२०१८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची २३वी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या प्याँगचँग येथे ९-१३ फेब्रुवारी, इ.स. २०१८ दरम्यान भरलेली स्पर्धा आहे. १९८८ उन्हाळी ऑलिंपिकनंतर प्रथमच दक्षिण कोरियाला ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यजमान शहराची निवड ६ जुलै २०११ रोजी करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी आन्सी, फ्रान्सम्युनिक, जर्मनी ही दोन इतर स्पर्धक शहरे होती.

२०१८ हिवाळी ऑलिंपिक
XXIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०१८ प्याँगचँग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
२०१८ प्याँगचँग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहर प्याँगचँग
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया


स्पर्धा ९८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ९


सांगता फेब्रुवारी २५
मैदान ह्योंगे ऑलिंपिक पार्क


◄◄ २०१४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२२ ►►
प्याँगचँग is located in दक्षिण कोरिया
प्याँगचँग
प्याँगचँग
प्याँगचँगचे दक्षिण कोरियामधील स्थान

या स्पर्धेत १५ खेळांतील १०२ प्रकारच्या स्पर्धा होतील.

कौंसात प्रत्येक खेळातील पदके

भाग घेणारे देश

संपादन

२०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ९५ देश पात्र ठरले. त्यांपैकी ९२ देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. इक्वेडोर, एरिट्रिया, कोसोव्हो, मलेशिया, नायजेरिया आणि सिंगापूर या सहा देशांनी पहिल्यांदाच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला. भारताने येथे दोन स्पर्धक पाठविले होते.

२०१८ हिवाळी स्पर्धेत भाग घेणारे देश]][][][][][][]
२०१४ हिवाळी स्पर्धेत भाग घेतलेले पण २०१८ च्या स्पर्धेत भाग न घेतेलेले देश २०१४ हिवाळी स्पर्धेत भाग न घेतलेले पण २०१८ च्या स्पर्धेत भाग घेतेलेले देश

खेळाडूंच्या संख्येनुसार देश

संपादन


कार्यक्रम

संपादन
OC उद्घाटन सोहळा स्पर्धा 1 स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या EG प्रदर्शनीय खेळ CC अंतिम सोहळा
फेब्रुवारी
गुरू

शुक्र
१०
शनी
११
रवी
१२
सोम
१३
मंगळ
१४
बुध
१५
गुरू
१६
शुक्र
१७
शनी
१८
रवी
१९
सोम
२०
मंगळ
२१
बुध
२२
गुरू
२३
शुक्र
२४
शनी
२५
रवि
खेळ
  सोहळे OC CC
  आल्पाईन स्कीईंग ११
  बायेथ्लॉन ११
  बॉबस्ले
  क्रॉस कंट्री स्कीईंग १२
चित्र:Cदुवाing pictogram.svg कर्लिंग
  फिगर स्केटिंग EG
  मुक्त स्कीईंग १०
  आइस हॉकी
  लूज
  नॉर्डिक सामायिक
  शॉर्ट ट्रॅक स्पीट स्केटिंग
  स्केलेटन
  स्की जंपिंग
  स्नोबोर्डिंग १०
  स्पीड स्केटिंग १४
अंतिम फेऱ्या १०२
एकूण १२ २० २८ ३४ ४१ ४६ ५५ ६१ ६४ ६९ ७६ ८४ ९० ९८ १०२
फेब्रुवारी
गुरू

शुक्र
१०
शनी
११
रवी
१२
सोम
१३
मंगळ
१४
बुध
१५
गुरू
१६
शुक्र
१७
शनी
१८
रवी
१९
सोम
२०
मंगळ
२१
बुध
२२
गुरू
२३
शुक्र
२४
शनी
२५
रवि
एकूण

बाह्य दुवे

संपादन


  1. ^ "Quota allocation for Alpine skiing". www.data.fis-ski.com/. International Ski Federation (FIS). 8 August 2017. 8 August 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "२०१८ हिवाळी Olympics". IIHF. iihf.com. 18 May 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Quota allocation for Cross-country skiing". www.data.fis-ski.com/. International Ski Federation (FIS). 8 August 2017. 8 August 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Pyeongchang २०१८ हिवाळी Olympics". worldcदुवाing.org. 23 July 2016 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "ISU Communication no. 2136". International Skating Union. 2017-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 December 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Quotas - Olympic Winter Games Pyeongchang 2018". IBSF.org. 2017-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 January 2018 रोजी पाहिले.