२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात भारत
२०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताच्या दोन खेळाडूंनी भाग घेतला.
ऑलिंपिक खेळात भारत | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
||||||||
ऑलिंपिक इतिहास | ||||||||||||
उन्हाळी ऑलिंपिक | ||||||||||||
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२० • २०२४ | ||||||||||||
हिवाळी ऑलिंपिक | ||||||||||||
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१४ • २०१८ |
दक्षिण कोरियाच्या प्याँगचँग शहरात झालेल्या या स्पर्धेत जगदीश सिंगने १५ किमी फ्रीस्टाइल क्रॉस कंट्री स्कीईंग तर शिवा केशवनने एकेरी लूज खेळांत भाग घेतला.