२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारत
२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे ११० खेळाडू भाग घेत आहे. २६ जुलै-११ ऑगस्ट, २०२४ दरम्यान फ्रांसच्या पॅरिस शहरातील या स्पर्धेत त्यांना १ रजतपदक आणि ५ कांस्य पदके मिळाली आहेत.
ऑलिंपिक खेळात भारत | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके क्रम: 71th |
सुवर्ण ० |
रौप्य १ |
कांस्य ५ |
एकूण ६ |
||||||||
ऑलिंपिक इतिहास | ||||||||||||
उन्हाळी ऑलिंपिक | ||||||||||||
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२० • २०२४ | ||||||||||||
हिवाळी ऑलिंपिक | ||||||||||||
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१४ • २०१८ |
भारताने १९०० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा ञलिंपिकमध्ये भाग घेतला. भारतीय खेळाडूंनी १९२० पासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भाग घेतला आहे..
पदके
संपादनभारताची तीनही कांस्यपदके नेमबाजीतून आली आहेत. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, ती भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ठरली. मिश्र १० मीटर एर पिस्तूल सांघिक स्पर्धेत तिने सरबजोत सिंगसोबत आणखी एक कांस्यपदक मिळवले. भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारीृ स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत स्वप्नील कुसळेने आणखी एक कांस्यपदक मिळवले. आत्तापर्यंतच्या सगळ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नेमबाजीत भारताचे हे सातवे पदक आहे.[१]
भारत हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले.
कुस्तीमध्ये अमन सेहरावतनेही कांस्यपदक जिंकले. भारताकडून वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारा हा सगळ्यात लहान खेळाडू आहे.
पदक विजेते
संपादनपदक | नाव | खेळ | कार्यक्रम | तारीख |
---|---|---|---|---|
कांस्य | मनु भाकर | नेमबाजी | १० मीटर एर पिस्तूल महिला | २८ जुलै |
कांस्य | मनु भाकर सरबजोत सिंग |
नेमबाजी | १० मीटर एर पिस्तूल मिश्र दुहेरी | ३० जुलै |
कांस्य | स्वप्नील कुसळे | नेमबाजी | पुरुषांची ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स | १ ऑगस्ट |
कांस्य | भारत |
हॉकी | पुरुष स्पर्धा | ८ ऑगस्ट |
कांस्य | अमन सेहरावत | कुस्ती | २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये कुस्ती#५७ किग्रॅ फ्रीस्टाइल पुरुष | ९ ऑगस्ट |
स्पर्धक
संपादनखेळानुसार स्पर्धकांच्या संख्येची यादी खालीलप्रमाणे आहे. [२]
खेळ | पुरुष | महिला | एकूण स्पर्धक |
---|---|---|---|
तीरंदाजी | ३ | ३ | ६ |
मैदानी खेळ | १७ | १० | २७ |
बॅडमिंटन | ४ | ३ | ७ |
मुष्टियुद्ध | २ | ४ | ६ |
घोडेस्वारी | १ | ० | १ |
गोल्फ | २ | २ | ४ |
जुदो | ० | १ | १ |
रोईंग | १ | ० | १ |
नौकानयन | १ | १ | २ |
नेमबाजी | १० | ११ | २१ |
जलतरण | १ | १ | २ |
टेबल टेनिस | ३ | ३ | ६ |
टेनिस | ३ | ० | ३ |
भारोत्तोलन | ० | १ | १ |
कुस्ती | १ | ५ | ६ |
हॉकी | १६ | ० | १६ |
एकूण | ६५ | ४५ | ११० |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Paris 2024 Olympics: Indian records and milestones – full list". ऑलिंपिक्स.कॉम. 1 August 2024. २०२४-०८-०१ रोजी पाहिले.
- ^ Participation of Indian contingent in Olympics Games 2024 to be held at Paris, France from 26th July to 11th August 2024 (PDF) (Report). क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. २०२४-०७-१६. 17 July 2024 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २०२४-०७-१७ रोजी पाहिले.