अमन सेहरावत
भारतीय कुस्तीगीर
अमन सेहरावत (१६ जुलै, २००३:बिरोहर, हरयाणा, भारत - ) हा एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीगीर आहे. हा सहसा ५७ किलो वजनी गटात भाग घेतो. याने २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक मिळवले. वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारा तो सर्वात तरुण भारतीय आहे. [१] हा २०२२ २३ वर्षांखालील जागतिक विजेता आहे
भारतीय कुस्तीगीर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै १६, इ.स. २००३ बिरोहर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
व्यवसाय |
| ||
| |||
सेहरावतचा जन्म हरियाणातील बिरोहर गावात हिंदू जाट कुटुंबात झाला. हा तेथे मातीच्या अखाड्यात कुस्ती खेळत असे. २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील सुशील कुमारच्या रौप्यपदकाने प्रेरित होऊन, त्याने वयाच्या १०व्या वर्षी उत्तर दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये प्रवेश घेतला. [२] [३] तो ११ वर्षांचा असताना त्याचे दोन्ही पालक वेगवेगळ्या आजाराने मरण पावले. [४]
संदर्भ
संपादन- ^ "Aman Sehrawat vs Darian Cruz Wrestling Match Highlights: Aman Sehrawat Clinches Bronze; India Win Sixth Medal At Paris Olympics". Times Now (इंग्रजी भाषेत). 2024-08-09. 2024-08-09 रोजी पाहिले.
- ^ "Paris Olympics: Behind Aman Sehrawat's quest to step into the big shoes of Ravi Dahiya". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 19 July 2024. 8 August 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 August 2024 रोजी पाहिले.
- ^ Selvaraj, Jonathan (17 May 2023). "Aman Sehrawat, the next wrestling sensation from Chhatrasal Stadium". Sportstar. 6 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Injured Aman Sehrawat secures maiden Asian Championship gold". द टाइम्स ऑफ इंडिया. 13 April 2023. 8 August 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 August 2024 रोजी पाहिले.