सुमित वाल्मिकी
सुमित वाल्मिकी (२० डिसेंबर, १९९६:सोनिपत, हरयाणा, भारत - ) हा एक भारत कडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळतो. [१] [२]
Indian field hockey player (1996-) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर २०, इ.स. १९९६ सोनीपत | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
वाल्मिकी मूळ हरियाणाचा असून २०१६ कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. [३] २०१७ सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत त्याने वरिष्ठ संघात पदार्पण केले. [४] त्याने हांग्झू येथे झालेल्या २०२२ आशियाई स्पर्धेत भारतीय संघातून सुवर्णपदक जिंकले. [५]
संदर्भ
संपादन- ^ "As hockey regains its place in the sun, Bengal experts rue lack of basic infra". The Times of India. 7 August 2021.
- ^ "Haryana CM announces Rs 4 crore for Ravi Dahiya, Rs 2.5 crore each for Surender Kumar and Sumit Walmiki". The Indian Express. 5 August 2021.
- ^ Vasavda, Mihir (18 December 2016). "Hockey Junior World Cup: Fathers at wheel the driving force for seven in team". The Indian Express. 26 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "Hockey World League Semi-finals: India's Rupinder Pal Singh, SK Uthappa ruled out of tournament". Firstpost. 14 June 2017. 26 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "Asian Games Results". 2022 Asian Games, Hangzhou. 2023-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 October 2023 रोजी पाहिले.