हॉकी
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे अशी गैरसमजूत आहे. भारताने अजून कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता दिलेली नाही.
![]() हॉकी | |
सर्वोच्च संघटना | आतंरराष्ट्रीय हॉकी संघटन |
---|---|
उपनाव | khan |
सुरवात | १९ वे शतक |
माहिती | |
कॉन्टॅक्ट | नाही9819946190 |
संघ सदस्य | ११ खेळाडू मैदानात |
मिश्र | 7867 |
वर्गीकरण | इंडोर - आउटडोअर |
साधन | हॉकी चेंडू,हॉकी स्टीक |
ऑलिंपिक | १९०८,१९२०,१९२८-सद्य |
हॉकीमध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, हॉकी विश्वचषक, चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ.आय.एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ती हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते, तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन भाग(हाफ) असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो(विश्रांति घेतली जाते).
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे.
ज्या देशात हिवाळ्यातील उन्हामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ एखद्या छताखाली.खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. (मराठी शब्द सुचवा) शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी (मराठी शब्द सुचवा) अडथळे (अवरोधके) असतात.
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाचे जादूगार आहेत. जे स्थान पेले यांना फुटबाल या खेळात आहे, तेच स्थान हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांना आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला होता
हॉकीचे मैदानसंपादन करा
खेळाडूंच्या जागा महत्त्वाच्या असतात.संपादन करा
हाॅकी या खेळामध्ये खेळाडूंची सध्याची व आधीची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. खेळाडूच्या स्थितीवरून त्याची हालचाल लक्षात येते. सुरुवातीला हा खेळ हिरवळीवर खेळत असत, पण सध्या आर्टिफिशियल ग्रासवर खेळतात.===
चेतावणीसंपादन करा
गोलसंपादन करा
टाय ब्रेकरसंपादन करा
खेळाकरिता लागणारे साहित्यसंपादन करा
हॉकी स्टिकसंपादन करा
हॉकी स्टिक ३६.५ ते ३७.५ इंच लांब असते. पूर्वी लाकडापासून ही स्टिक बनवत असत. आता ही कंपोझिट, फायबर ग्लास यांपासून बनवतात.
हॉकीचा चेंडूसंपादन करा
हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकचा असतो.
चेंडू जाळीमध्ये गेला की गोल होतो.
गोलीचे साहित्यसंपादन करा
आंतरराष्ट्रीय स्पर्धासंपादन करा
हॉकीच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा खालीलप्रमाणे आहेत,
- ऑलिंपिक खेळ - प्रत्येक ४ वर्षानंतर खेळवण्यात येतो.
- हॉकी विश्वचषक - ही स्पर्धा प्रत्येक ४ वर्षानंतर घेण्यात येते.
- चँम्पियन्स चषक - ही स्पर्धा प्रमुख सहा संघांसाठी दरवर्षी असते.
- सुल्तान अझलन शहा हॉकी स्पर्धा - मलेशियात दरवर्षी होते.
- चँपियन्स चॅलेंज - ही स्पर्धा प्रत्येक २ वर्षानंतर खेळवण्यात येते.
हॉकी हा मध्यवर्ती विषय असलेला चित्रपटसंपादन करा
- चक दे इंडिया (हिंदी चित्रपट). प्रमुख भूमिका - शाहरूख खान
- गोल्ड (हिंदी चित्रपट). प्रमुख भूमिका - अक्षयकुमार
बाह्य दुवेसंपादन करा
कृपया खेळाशी संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
आंतरराष्ट्रीय हॉकी | ||
---|---|---|
आफ्रिका | ||
अमेरिका | ||
आशिया | ||
युरोप | ||
ओशनिया | ||
प्रादेशिक स्पर्धा |