युरोपियन हॉकी महामंडळ

(युरोपीय हॉकी महामंडळ या पानावरून पुनर्निर्देशित)

युरोपीय हॉकी महामंडळ ही युरोप खंडामधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाची एक शाखा असलेल्या युरोपीय मंडळावर युरोपामधील विविध हॉकी स्पर्धा आयोजीत करण्याची जबाबदारी आहे. बेल्जियममधील ब्रसेल्स येथे मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये ४५ सदस्य आहेत.

सदस्य

संपादन

बाह्य दुवे

संपादन