आयसीसी चॅम्पियन्स चषक


आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी (इंग्लिश: ICC Champions Trophy) ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. आय.सी.सी. तर्फे आयोजीत केली जाणारी व विश्वचषकाखालोखाल सर्वात मानाची समजली जाणारी ही स्पर्धा १९९८ साली प्रथम खेळवली गेली. तेव्हापासून दर दोन वर्षांनी ही स्पर्धा भरवली जात असे. २०१३ मधील इंग्लंड येथे खेळवली जाणारी आवृत्ती ह्या स्पर्धेची अखेरची असेल.

आयसीसी चॅम्पियन्स चषक
आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स.१९९८
प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश
सद्य विजेता ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
जास्त धावा
जास्त बळी

स्पर्धा संपादन

साल यजमान देश अंतिम सामन्याचे ठिकाण अंतिम सामना
विजेते निकाल उपविजेते
१९९८
तपशील
 
बांगलादेश
बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियम, ढाका,
बांगलादेश
  दक्षिण आफ्रिका
२४८/६ (४७ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
धावफलक
  वेस्ट इंडीज
२४५ सर्वबाद (४९.३ षटके)
२०००
तपशील
 
केन्या
जिमखाना क्लब मैदान, नैरोबी,
केन्या
  न्यूझीलंड
२६५/६ (४९.४ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
धावफलक
  भारत
२६४/६ (५० षटके)
२००२
तपशील
 
श्रीलंका
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो,
श्रीलंका
  श्रीलंका
२४४/५ (५० षटके) व २२२/७ (५० षटके)
  भारत
१४/० (२ षटके) व ३८/१ (८.४ षटके)
भारत आणि श्रीलंका सह-विजेते घोषित
धावफलक १धावफलक २
उपविजेते नाही
२००४
तपशील
 
इंग्लंड
द ओव्हल, लंडन,
इंग्लंड
  वेस्ट इंडीज
२१८/८ (४८.५ षटके)
वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी
धावफलक
  इंग्लंड
२१७ सर्वबाद (४९.४ षटके)
२००६
तपशील
 
भारत
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई,
भारत
  ऑस्ट्रेलिया
११६/२ (२८.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी (ड/ल)
धावफलक
  वेस्ट इंडीज
१३८ सर्वबाद (३०.४ षटके)
२००९
तपशील
 
दक्षिण आफ्रिका
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन,
दक्षिण आफ्रिका
  ऑस्ट्रेलिया
२०६/४ (४५.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
धावफलक
  न्यूझीलंड
२००/९ (५० षटके)
२०१३
तपशील
  
इंग्लंड, वेल्स
एजबॅस्टन क्रिकेट मैदान, बर्मिंगहॅम,
इंग्लंड
  भारत
१२९/७ (२० षटके)
भारत ५ धावांनी विजयी
धावफलक
  इंग्लंड
१२४/८ (२० षटके)
२०१७
तपशील
  
इंग्लंड, वेल्स
द ओव्हल, लंडन,
इंग्लंड
  पाकिस्तान
३३८/४ (५० षटके)
पाकिस्तान १८० धावांनी विजयी
धावफलक
  भारत
१५८ सर्वबाद (३०.३ षटके)
२०२५
तपशील
  
पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई,
संयुक्त अरब अमिराती
२०२९
तपशील
 
भारत
ईडन गार्डन्स, कोलकाता,
भारत

संघांची कामगिरी संपादन

यजमान

संघ
१९९८
(९)
२०००
(११)
२००२
(१२)
२००४
(१२)
२००६
(१०)
२००९
(८)
२०१३
(८)
२०१७
(८)
२०२५
(८)
२०२९
(८)
सहभाग
             
 
 
 
   
  अफगाणिस्तान आयसीसी सदस्य नाही पा नि
  ऑस्ट्रेलिया उ.उ. उ.उ. उप उप वि वि पा नि
  बांगलादेश x उ.उ.पू. उ.उ.पू. उप पा नि
  इंग्लंड उ.उ. उ.उ. उवि उप उवि उप पा नि
  भारत उप उवि वि वि उवि पा पा
  केन्या x उ.उ.पू. एकदिवसीय दर्जा नाही नि
  नेदरलँड्स x x एकदिवसीय दर्जा नाही नि
  न्यूझीलंड उ.उ. वि उप उवि पा नि
  पाकिस्तान उ.उ. उप उप उप वि पा नि
  दक्षिण आफ्रिका वि उप उप उप उप पा नि
  श्रीलंका उप उ.उ. वि उप नि
  अमेरिका एकदिवसीय दर्जा नाही एकदिवसीय दर्जा नाही नि
  वेस्ट इंडीज उवि उ.उ.पू. वि उवि नि
  झिम्बाब्वे उ.उ.पू. उ.उ. उ.उ.पू. नि

चिन्हे

विक्रम संपादन

फलंदाजी संपादन

सर्वाधिक धावा[१]

खेळाडू सामने धावा
  ख्रिस गेल १७ ७९१
  सौरभ गांगुली १३ ६६५
  कुमार संघकारा २० ६६३
  जाक कॅलिस १७ ६५३
  राहुल द्रविड १९ ६२७

गोलंदाजी संपादन

सर्वाधिक बळी[२]

खेळाडू सामने बळी
  काइल मिल्स १४ २४
  मुत्तैया मुरळिदरन १७ २४
  ब्रेट ली १६ २२
  लसिथ मलिंगा ११ २१
  ग्लेन मॅकग्रा १२ २१

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन