ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.

ऑस्ट्रेलिया
चित्र:Australia cricket logo.svg
ऑस्ट्रेलियन क्रिकेट कोट ऑफ आर्म्स
असोसिएशन क्रिकेट ऑस्ट्रेलिया
कर्मचारी
कसोटी कर्णधार पॅट कमिन्स
ए.दि. कर्णधार पॅट कमिन्स
आं.टी२० कर्णधार मिचेल मार्श
प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड
इतिहास
कसोटी दर्जा प्राप्त १८७७
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य (१९०९)
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
कसोटी१ला१ला (१ जानेवारी १९५२)
आं.ए.दि.२रा१ला (१ जानेवारी १९९०)
आं.टी२०२रा१ला (१ मे २०२०)[]
कसोटी
पहिली कसोटी वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न; १५-१९ मार्च १८७७
शेवटची कसोटी वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च येथे; ८-११ मार्च २०२४
कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[]८६६४१४/२३२
(२१८ अनिर्णित, २ बरोबरीत)
चालू वर्षी[]४/१
(० अनिर्णित)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०२१-२०२३)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिला ए.दि. वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न; ५ जानेवारी १९७१
शेवटचा ए.दि. वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे; ६ फेब्रुवारी २०२४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[]१,०००६०९/३४८
(९ बरोबरीत, ३४ निकाल नाही)
चालू वर्षी[]३/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक १३ (१९७५ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५, २०२३)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड येथे; १७ फेब्रुवारी २००५
अलीकडील आं.टी२० वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड येथे; २५ फेब्रुवारी २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१८८१००/८१
(३ बरोबरीत, ४ निकाल नाही)
चालू वर्षी[]५/१
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक ८ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०२१)

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

२३ मे २०२४ पर्यंत

कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३२००७.

ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता .यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले .या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे .

इतिहास

संपादन

क्रिकेट संघटन

संपादन

महत्त्वाच्या स्पर्धा

संपादन

  1. ^ "Australia advance to the top of men's Test and T20I rankings". आयसीसी. 1 May 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "कसोटी सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "कसोटी सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  6. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  7. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  8. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.