कोलंबो

श्रीलंकेची आर्थिक राजधानी


कोलंबो (सिंहला: කොළඹ, तमिळ: கொழும்பு) ही श्रीलंकेची भूतपूर्व राजधानी, सगळ्यात मोठे शहर व आर्थिक राजधानी आहे. १९७८ साली श्रीलंकेची राजधानी जवळच्या श्री जयवर्धनेपुरा कोट ह्या शहरामध्ये हलवण्यात आली.

कोलंबो
කොළඹ
श्रीलंकामधील शहर

SL Colombo asv2020-01 img16 Southwest Beira Lake.jpg

कोलंबो is located in श्रीलंका
कोलंबो
कोलंबो
कोलंबोचे श्रीलंकामधील स्थान

गुणक: 6°56′4″N 79°50′31″E / 6.93444°N 79.84194°E / 6.93444; 79.84194

देश श्रीलंका ध्वज श्रीलंका
प्रांत पश्चिम प्रांत
जिल्हा कोलंबो
क्षेत्रफळ ३७.३१ चौ. किमी (१४.४१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६,७४,१००
  - घनता १७,३४४ /चौ. किमी (४४,९२० /चौ. मैल)
http://www.cmc.lk/

कोलंबो शहर श्रीलंकेच्या पश्चिम किनार्‍यावर वसले आहे. कोलंबो शहराची लोकसंख्या ६,७४,१०० इतकी तर महानगर कोलंबोची लोकसंख्या ५६.५ लाख इतकी आहे.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत