सिंहला भाषा

इंडो-आर्यन भाषा मूळची श्रीलंकेची

सिंहला (सिंहल/Sinhala) ही दक्षिण आशियातील श्रीलंका ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही हिंद-आर्य भाषासमूहाच्या दक्षिण विभागातील एक प्रमुख भाषा असली तरीही ह्या गटातील इतर भाषांसोबत तिचे साधर्म्य आढळत नाही.

सिंहला
සිංහල
स्थानिक वापर श्रीलंका
लोकसंख्या १.७ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी सिंहला लिपी (ब्राह्मी)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर श्रीलंका ध्वज श्रीलंका
भाषा संकेत
ISO ६३९-१ si
ISO ६३९-२ sin

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन