न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ

राष्ट्रीय क्रिकेट संघ
(न्यूझीलंड क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यू झीलंड क्रिकेट संघ हा न्यू झीलंड देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे.

न्यू झीलंड
टोपण नाव ब्लॅक कॅप्स, किविज
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार केन विल्यमसन
मुख्य प्रशिक्षक {{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जा संपूर्ण सदस्य (१९३० पासून)
आयसीसी सदस्य वर्ष १९२६
सद्य कसोटी गुणवत्ता ५ वे
सद्य एकदिवससीय गुणवत्ता २ रे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता ५ वे
पहिली कसोटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध १०-१३ जानेवारी १९३० रोजी लॅंसेस्टर पार्क, क्राईस्टचर्च येथे.
अलीकडील कसोटी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विरुद्ध २३-२७ जून २०२२ रोजी हेडिंग्ले स्टेडियम लीड्स येथे.
एकूण कसोटी ४५८
वि/प : १०९/१८१ (१६८ अनिर्णित)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प : २/५ ( अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विरुद्ध ११ फेब्रुवारी १९७३ रोजी लॅंसेस्टर पार्क, क्राईस्टचर्च येथे.
अलीकडील एकदिवसीय सामना भारतचा ध्वज भारत विरुद्ध ३० नोव्हेंबर २०२२ रोजी हेगले ओव्हल, येथे.
एकूण एकदिवसीय सामने ७९०
वि/प : ३६४/३७८ (७ बरोबरीत, ४१ बेनिकाली)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष १५
वि/प : १०/४ (० बरोबरीत, १ बेनिकाली)
पहिला ट्वेंटी२० सामना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७ फेब्रुवारी २००५ रोजी ईडन पार्क, ऑकलंड येथे.
अलीकडील ट्वेंटी२० सामना भारतचा ध्वज भारत विरुद्ध २२ नोव्हेंबर २०२२ रोजी मॅकलीन पार्क,नेपियर येथे.
एकूण ट्वेंटी२० सामने १८३
वि/प : ९३/७६ (९ बरोबरीत, ५ बेनिकाली)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष २३
वि/प : १५/६ (१ बरोबरीत, १ बेनिकाली)
विश्वचषक कामगीरी १ला विश्वचषक १९७५ साली, एकूण ११ विश्वचषकांमध्ये सहभाग.
सर्वोत्कृष्ट कामगीरी उपविजेते (२०१५)
शेवटचा बदल {{{asofdate}}}


इतिहास संपादन

क्रिकेट संघटन संपादन

महत्त्वाच्या स्पर्धा संपादन

माहिती संपादन

प्रमुख क्रिकेट खेळाडू संपादन

बाह्य दुवे संपादन