सेंच्युरियन
सेंच्युरियन हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग शहरांच्यामधील प्रदेश आहे. येथे २,३६,५८० व्यक्ती राहतात. हा प्रदेश पूर्वी व्हेर्वोर्डबर्ग आणि लिटलटन नावांनी ओळखला जायचा.
हा लेख दक्षिण आफ्रिकेतील प्रदेश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सेंच्युरियन (निःसंदिग्धीकरण).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |