बर्मिंगहॅम हे युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामधील एक प्रमुख शहर आहे. वेस्ट मिडलंड्स काउंटीमधे वसलेले हे शहर युनायटेड किंग्डममधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बर्मिंगहॅम
Birmingham
युनायटेड किंग्डममधील शहर


बर्मिंगहॅम is located in इंग्लंड
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅमचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 52°29′1″N 1°54′23″W / 52.48361°N 1.90639°W / 52.48361; -1.90639

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड
स्थापना वर्ष ६वे शतक
क्षेत्रफळ २६७.७७ चौ. किमी (१०३.३९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९,७०,८९२
  - घनता ९,६८४ /चौ. किमी (२५,०८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.birmingham.gov.uk/