शिखर धवन
भारताचा क्रिकेट खेळाडू.
शिखर धवन भारताकडून ओपनर म्हणून खेळतो . त्याची विशेषता म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे .तो भारताचा गब्बर म्हणून ओळखला जातो .शिखर ने एकदिवसीय सामन्यामध्ये १३ शतक केले आहे .साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू संपूर्ण माहिती
हा क्रिकेट खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |