मुंबई इंडियन्स

आयपीएल संघ

मुंबई इंडियन्स हा मुंबईस्थित क्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील दहा संघांपैकी एक आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा सध्याचा कर्णधार असून माहेला जयवर्दने प्रशिक्षक आहे.[ संदर्भ हवा ] मुंबई हा संघ स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे.ज्याने एकूण ५ (२०१३,२०१५,२०१७,२०१९,२०२०) विजेतेपदे मिळवली आहेत. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे.मुंबई इंडियन्स हा संघ २०२० आय.पी.एल. स्पर्धेचा विजेता आहे.

मुंबई इंडियंस (bho); মুম্বই ইন্ডিয়ান্স (bn); Mumbai Indians (hu); मुम्बई इन्डियन्स (ne); Mumbai Indians (ms); मुंबई इंडियन्स (mr); Mumbai Indians (de); Mumbai Indians (pt); ముంబై ఇండియన్స్ (te); مومباي إنديانز (ar); 孟買印度人 (zh); Mumbai Indians (fr); ممبئی انڈیئنز (pnb); ムンバイ・インディアンズ (ja); 뭄바이 인디언스 (ko); मुम्बई इन्डियन्स (mai); Mumbai Indians (id); മുംബൈ ഇന്ത്യൻസ് (ml); Мумбаї Індіанс (uk); Mumbai Indians (nl); मुम्बै इण्डियन्स् (sa); मुंबई इंडियंस (hi); ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ (kn); ਮੁੰਬਈ ਇੰਡੀਅਨਜ਼ (pa); Mumbai Indians (en); Bombajaj Baratanoj (eo); ممبئی انڈین (ur); மும்பை இந்தியன்ஸ் (ta) squadra di cricket (it); بھارتی فرنچائز کرکٹ ٹیم (ur); équipe de cricket (fr); भारतीय फ्रेंचाइजी क्रिकेट टीम (hi); indiai krikettcsapat (hu); ভারতীয় ফ্র্যাঞ্চাইজি ক্রিকেট দল (bn); आयपीएल संघ (mr); आईपीएल क्रिकेट टीम (mai); IPL 프랜차이즈 (ko); IPL franchise (en); Barata kriketa teamo (eo); indisches Cricketteam (de); மும்பையின் ஐ.பி.எல் கிரிக்கெட் அணி (ta) मुंबई इंडियंन्स (mr); Indians de Mumbai, Indians de Bombay (fr); MI (en); Mumbai Indians (ml); MI, Mumbai (de)
मुंबई इंडियन्स 
आयपीएल संघ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारक्रिकेट संघ
स्थान भारत
मालक संस्था
Home venue
लिग
मुख्य कोच
स्थापना
  • इ.स. २००८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
मुंबई इंडियन्स - रंग

फ्रॅंचाइज इतिहास

संपादन

इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड ने भारतीय इंडियन प्रीमियर लीगची मुंबई फ्रॅंचाईजचे हक्क दहा वर्षांसाठी जानेवारी २४, २००८ रोजी, ११.१९ कोटी डॉलरला विकत घेतले. मुंबई फ्रॅंचाईज आयपीएल मधील सर्वात महाग फ्रॅंचाइज आहे.

मैदान

संपादन

हा संघ वानखेडे स्टेडियम मैदानांवर आपले सामने खेळतो.

चिन्ह

संपादन

सुदर्शन चक्रावर कोरलेले संघाचे नाव हे संघ चिन्ह आहे. हृतिक रोशन हा संघाचा ब्रॅंड ॲम्बॅसडर होता.[]

खेळाडू

संपादन

खेळाडूंच्या लिलावात मुंबई संघाने ९ खेळाडू विकत घेतले.[ संदर्भ हवा ] १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील आणि ह्यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू नियुक्ती करण्यात आली.[ संदर्भ हवा ]

सद्य संघ

संपादन

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

संपादन

माजी खेळाडू

संपादन
खेळाडू मुंबई इंडियन्स सोबत हंगाम गेले
  सनत जयसूर्या २००८२०१० -
  शॉन पोलॉक २००८ -
  ल्युक राँची २००८२००९ -
  दिल्हारा फर्नान्डो २००८२०११ -
  मोहम्मद अशरफुल २००९ -
  ग्रॅहम नॅपिअर २००९२०१० -
  अँड्र्यू सायमंडस २०११ -
  रॉबिन पीटरसन २०१२ -
  रिचर्ड लेवी २०१२ -
  ड्वेन ब्राव्हो २००८२०१० चेन्नई सुपर किंग्स
  ज्याँ-पॉल डुमिनी २००८२०१० डेक्कन चार्जर्स
  शिखर धवन २००९२०१० डेक्कन चार्जर्स
  आशिष नेहरा २००८ दिल्ली कॅपिटल्स
  अभिषेक नायर २००८२०१० किंग्स पंजाब
  रायन मॅकलारेन २००९२०१० किंग्स पंजाब
  राजगोपाल सतीश २००९२०११ किंग्स पंजाब
  तिरूमलशेट्टी सुमन २०११२०१२ सहारा पुणे वॉरियर्स
  अली मुर्तझा २०१०२०११ सहारा पुणे वॉरियर्स
  अजिंक्य रहाणे २००८२०१० राजस्थान रॉयल्स
  स्टुअर्ट बिन्नी २०१० राजस्थान रॉयल्स
  राहुल शुक्ला २०१०२०१२ राजस्थान रॉयल्स
  रॉबिन उथप्पा २००८ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  सौरभ तिवारी २००८२०१० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  मनिष पांडे २००८ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  झहीर खान २००९२०१० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  रुद्र प्रताप सिंग २०१२ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  थिसरा परेरा २०१२ सनरायझर्स हैदराबाद
  क्लिंट मॅकके २०११२०१२ सनरायझर्स हैदराबाद

सामने आणि निकाल

संपादन

आयपीएलमधील सर्वंकष कामगिरी

संपादन
वर्ष एकूण विजय पराभव अनिर्णित % विजय स्थान
२००८ १४ ५०.००%
२००९ १४ ३५.७१%
२०१० १६ ११ ६८.७५%
२०११ १६ १० ६२.५०%
२०१२ १७ १० ५८.८२%
२०१३ १९ १३ ६८.४२ १(विजेतेपद)
२०१४ १५ ४६.६७
२०१५ १६ १० ६२.५० १(विजेतेपद)
२०१६ १४ ५०.००
२०१७ १७ १२ ७०.५८ १(विजेतेपद)
२०१८ १४ ४२.८६
२०१९ १६ ११ ६८.७५ १(विजेतेपद)

२००८ हंगाम

संपादन
क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
२० एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मुंबई ५ गड्यांनी पराभव
२३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ६ धावांनी पराभव
२५ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ६६ धावांनी पराभव
२७ एप्रिल डेक्कन चार्जर्स नवी मुंबई १० गड्यांनी पराभव
२९ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर -   सनत जयसूर्या ३/१४ (४ षटके) and १८ (१०)
४ मे दिल्ली डेरडेव्हिल्स नवी मुंबई २९ धावांनी विजयी, सामनावीर -   शॉन पोलॉक ३३ (१५) आणि २/१६ (४ षटके)
७ मे राजस्थान रॉयल्स नवी मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर -   आशिष नेहरा ३/१३ (३ षटके)
१४ मे चेन्नई सुपर किंग्स मुंबई ९ गडी राखुन विजयी, सामनावीर -   सनत जयसूर्या ११४* (४८)
१६ मे कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर -   शॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)
१० १८ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद २५ धावांनी विजयी, सामनावीर -   ड्वेन ब्राव्हो ३० (१७) and ३/२४ (४ षटके)
११ २१ मे किंग्स XI पंजाब मुंबई १ धावाने पराभव
१२ २४ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ५ गड्यांनी पराभव
१३ २६ मे राजस्थान रॉयल्स जयपुर ५ गड्यांनी पराभव
१४ २८ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर -   दिल्हारा फर्नान्डो ४/१८ (४ षटके)
एकूण प्रदर्शन ७ - ७

उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ५/८

२००९ हंगाम

संपादन
क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स केप टाउन १९ धावांनी विजयी, सामनावीर-   सचिन तेंडूलकर – ५९* (४९)
२१ एप्रिल राजस्थान रॉयल्स दर्बान सामना पावसामुळे रद्द
२५ एप्रिल डेक्कन चार्जर्स दर्बान १९ धावांनी पराभव
२७ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी विजयी, सामनावीर -   सचिन तेंडूलकर ६८ (४५)
२९ एप्रिल किंग्स XI पंजाब दर्बान ३ धावांनी पराभव
१ मे कोलकाता नाईट रायडर्स ईस्ट लंडन ९ धावांनी विजयी, सामनावीर -   ज्यॉ-पॉल डूमिनी ५२ (३७)
३ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जोहान्सबर्ग ९ गड्यांनी पराभव
६ मे डेक्कन चार्जर्स प्रिटोरिया १९ धावांनी पराभव
८ मे दिल्ली डेरडेव्हिल्स ईस्ट लंडन ७ गड्यांनी पराभव
१० १० मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पोर्ट एलिझाबेथ १६ धावांनी विजयी, सामनावीर –-   ज्यॉ-पॉल डूमिनी ५९* (४१)
११ १२ मे किंग्स XI पंजाब प्रिटोरिया ८ गडी राखुन विजयी, सामनावीर –-   हरभजन सिंग १/९ (४ षटके)
१२ १४ मे राजस्थान रॉयल्स दर्बान २ धावांनी पराभव
१३ १६ मे चेन्नई सुपर किंग्स पोर्ट एलिझाबेथ ७ गड्यांनी पराभव
१४ २१ मे दिल्ली डेरडेव्हिल्स प्रिटोरिया ४ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन ५ - ८ (एक सामना रद्द)

उपांत्य फेरीस पात्र नाही, लीग स्थान ७/८

२०१० हंगाम

संपादन
क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च राजस्थान रॉयल्स मुंबई ४ धावांनी विजयी
१७ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ९८ धावांनी विजयी, सामनावीर -   सचिन तेंडूलकर ६३ (३२)
२० मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मुंबई ४ गड्यांनी पराभव
२२ मार्च कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर -   सचिन तेंडूलकर ७१* (४८)
२५ मार्च चेन्नई सुपर किंग्स मुंबई ५ गडी राखुन विजयी, सामनावीर -   सचिन तेंडूलकर ७२ (५२)
२८ मार्च डेक्कन चार्जर्स नवी मुंबई ४१ धावांनी विजयी, सामनावीर -   हरभजन सिंग ४९* (१८) and ३/३१
३० मार्च किंग्स XI पंजाब मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर -   लसिथ मलिंगा ४/२२
३ एप्रिल डेक्कन चार्जर्स मुंबई ६३ धावांनी विजयी, सामनावीर -   अंबाटी रायडू ५५ (२९)
६ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २४ धावांनी पराभव
१० ९ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ६ गडी राखुन पराभव
११ ११ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ३७ धावांनी विजयी, सामनावीर -   सचिन तेंडूलकर ८९* (५९)
१२ १३ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई ३९ धावांनी विजयी, सामनावीर -   किरॉन पोलार्ड ४५* (१३) and २ runouts
१३ १७ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ५७ धावांनी विजयी, सामनावीर -   रायन मॅक्लरेन ४० (४२) and १/२१
१४ १९ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ९ गड्यांनी पराभव
१५ २१ एप्रिल- Semi Final रॉयल चॅलेंजर्स बंगलोर नवी मुंबई ३५ धावांनी विजयी, सामनावीर -   किरॉन पोलार्ड ३३* (१३) and ३/१७
१६ २५ एप्रिल- Final चेन्नई सुपर किंग्स नवी मुंबई २२ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन ११ - ५

आयपीएल २०१० चे उपविजेते

२०११ हंगाम

संपादन
क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१० एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर-   लसिथ मलिंगा ५/१३ (३.४ षटके)
१२ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर -   सचिन तेंडूलकर ५५* (४६)
१५ एप्रिल कोची टस्कर्स केरला मुंबई ८ गड्यांनी पराभव
२० एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर -   मुनाफ पटेल ३/८ (२.२ षटके)
२२ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स मुंबई ८ धावांनी विजयी, सामनावीर -   हरभजन सिंग ५/१८ (४ षटके)
२४ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३७ धावांनी विजयी, सामनावीर -   लसिथ मलिंगा ३/९ (४ षटके)
२९ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ७ गड्यांनी पराभव
२ मे किंग्स XI पंजाब मुंबई २३ धावांनी विजयी, सामनावीर -   किरॉन पोलार्ड २० (११), १/१८ (३ षटके) and २ catches
४ मे पुणे वॉरियर्स इंडिया नवी मुंबई २१ धावांनी विजयी
१० ७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई ३२ धावांनी विजयी, सामनावीर -   अंबाटी रायडू ५९ (३९), १ catch and १ runout
११ १० मे किंग्स XI पंजाब मोहाली ७६ धावांनी पराभव
१२ १४ मे डेक्कन चार्जर्स मुंबई १० धावांनी पराभव
१३ २० मे राजस्थान रॉयल्स मुंबई १० गड्यांनी पराभव
१४ २२ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर -   जेम्स फ्रॅंकलीन ४५ (२३) and २/३५ (४ षटके)
१५ २५ मे- इलिमिनेटर कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर -  मुनाफ पटेल ३/२७ (४ षटके)
१६ २७ मे- पात्रता २ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेन्नई ४३ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन १० - ६

अंतिम सामना खेळू शकले नाही, लीग स्थान ३/८

२०११ चॅंपियन्स लीग साठी पात्र

२०१२ हंगाम

संपादन

कोची टस्कर्स केरळ संघ रद्दबातल केल्यामुळे, प्रत्येक संघ उर्वरीत आठ संघांबरोबर दोन-दोन वेळा खेळेल, एक घरच्या मैदानावर व एक दुसऱ्या संघाच्या मैदानावर. प्रत्येक संघ १६ सामने खेळेला.[]

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
४ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर -   रिचर्ड लेवी ५० (३५) धावफलक
६ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मुंबई २८ धावांनी पराभव धावफलक
९ एप्रिल डेक्कन चार्जर्स विशाखापट्टणम ५ गडी राखुन विजयी, सामनावीर -   रोहित शर्मा ७३* (५०) धावफलक
११ एप्रिल राजस्थान रॉयल्स मुंबई २७ धावांनी विजयी, सामनावीर -   कीरॉन पोलार्ड ६४ (३३), ४/४४ (४ ओवर्स) आणि १ झेल

धावफलक

१६ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई ७ गड्यांनी पराभव

धावफलक

२२ एप्रिल किंग्स XI पंजाब मुंबई ६ गड्यांनी पराभव

धावफलक

२५ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ४ गडी राखुन विजयी, सामनावीर -   अंबाती रायडू ३४* (१७) धावफलक
२७ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ३७ धावांनी पराभव

धावफलक

२९ एप्रिल डेक्कन चार्जर्स मुंबई ५ गडी राखुन विजयी

[१]

१० ३ मे पुणे वॉरियर्स इंडिया पुणे १ धावांनी विजयी, सामनावीर -   लसिथ मलिंगा २/२५ (४ ओवर्स), १४(१४)

धावफलक

११ ६ मे चेन्नई सुपर किंग्स मुंबई २ गडी राखुन विजयी, सामनावीर -  ड्वेन स्मिथ २४* (९)

धावफलक

१२ ९ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मुंबई ९ गड्यांनी पराभव

[२]

१३ १२ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता २७ धावांनी विजयी, सामनावीर -   रोहित शर्मा १०९* (६०)

धावफलक

१४ १४ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ५ गडी राखुन विजयी, सामनावीर -   अंबाती रायडू ८१* (५४)

धावफलक

१५ १६ मे कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ३२ धावांनी पराभव

धावफलक

१६ २० मे राजस्थान रॉयल्स जयपुर १० गडी राखुन विजयी , सामनावीर -  ड्वेन स्मिथ ८७* (५८) आणि १ झेल

धावफलक

इलिमिनेटर
१६ २० मे चेन्नई सुपर किंग्स बंगलोर ३८ धावांनी पराभव

धावफलक

एकूण प्रदर्शन १० - ७

इलिमिनेटर मधे पराभव, लीग स्थान ४/८

संदर्भ

संपादन
  1. ^ हृतिक रोशन आता मुंबई इंडियन्स चा ब्रॅंड ॲम्बॅसडर Archived 2016-03-05 at the Wayback Machine., इकॉनॉमीक टाइम्स, १४ एप्रिल २००८ (इंग्रजी मजकूर)
  2. ^ कोची टस्कर्स केरळ संघ BCCI ने बरखास्त केला, क्रिकईन्फो १९ सप्टेंबर २०११, (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे

संपादन