अंबाती रायडू

भारताचा क्रिकेट खेळाडू.
(अंबाटी रायडू या पानावरून पुनर्निर्देशित)

अंबाती तिरूपती रायडू (जन्म - सप्टेंबर २३, १९८५ - हयात) रोजी गंटुर, आंध्र प्रदेश येथे झाला. हा भारतकडून आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एक खेळाडू आहे.

अंबाती रायडू

साचा:Stub-भारतीय क्रिकेट खेळाडू