ईस्ट लंडन दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचे शहर आहे. ईस्टर्न केप प्रांतातील या शहराचे स्थानिक नाव इमॉंटी आहे.

अलीकडच्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,६७,००० तर महानगराची लोकसंख्या ७,५५,००० इतकी होती.