वेस्ट इंडीज क्रिकेट संघ
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.
वेस्ट इंडीज | |
---|---|
[[चित्र:|none|150px|{{{चित्र_शीर्षक}}}]] {{{चित्र_शीर्षक}}} | |
टोपण नाव | कॅरेबियन क्रिकेट संघ, मेन इन मरून, विंडीज |
प्रशासकीय संस्था | {{{प्रशासकीय_संस्था}}} |
कर्णधार |
१.कसोटी:- क्रिग ब्रेथवेट २.ए.दी.सा:- निकोलस पूरन ३.टी ट्वेण्टी:- निकोलस पूरन |
मुख्य प्रशिक्षक | {{{मुख्य_प्रशिक्षक}}} |
आयसीसी दर्जा | संपूर्ण सदस्य (१९२८) |
आयसीसी सदस्य वर्ष | इ.स. १९२८ |
सद्य कसोटी गुणवत्ता | ८ वे |
सद्य एकदिवससीय गुणवत्ता | ९ वे |
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता | ७ वे |
पहिली कसोटी |
![]() |
अलीकडील कसोटी |
![]() |
एकूण कसोटी |
५६५ वि/प : १८१/२०४ ( १ अनिर्णित, १७९ बरोबरीत) |
एकूण कसोटी सद्य वर्ष |
५ वि/प :३ /० ( ० अनिर्णित) |
पहिला एकदिवसीय सामना |
![]() |
अलीकडील एकदिवसीय सामना |
![]() |
एकूण एकदिवसीय सामने |
८५२ वि/प :४१० /४०२ (१० बरोबरीत, ३० बेनिकाली) |
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष |
२१ वि/प : ५/१६ (० बरोबरीत, ० बेनिकाली) |
पहिला ट्वेंटी२० सामना |
![]() |
अलीकडील ट्वेंटी२० सामना |
![]() |
एकूण ट्वेंटी२० सामने |
१७६ वि/प :७१/९२ (३ बरोबरीत, १० बेनिकाली) |
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष |
२४ वि/प : ८/१५(० बरोबरीत, १ बेनिकाली) |
विश्वचषक कामगीरी | १ला विश्वचषक १९७५ साली, एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग. |
सर्वोत्कृष्ट कामगीरी | विजेते (१९७५, १९७९) |
शेवटचा बदल {{{asofdate}}} |
२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.
इतिहास संपादन करा
सदस्य संपादन करा
स्वतंत्र देश
- अँटिगा आणि बार्बुडा
- बार्बाडोस
- डॉमिनिका
- ग्रेनेडा
- गयाना
- जमैका
- सेंट किट्स आणि नेव्हिस
- सेंट लुसिया
- सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
- त्रिनिदाद आणि टोबॅगो
युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत
इतर प्रदेश
महत्त्वाच्या स्पर्धा संपादन करा
माहिती संपादन करा
प्रमुख क्रिकेट खेळाडू संपादन करा
संदर्भ संपादन करा
- ^ see note 1 and especially Leeward Islands Cricket Association Archived 2003-08-02 at the Wayback Machine.
बाह्य दुवे संपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत फेसबूक पान
- विंडीज चाहते Archived 2012-11-17 at the Wayback Machine.
- वेस्ट इंडीज क्रिकेट संघटना