लॉर्ड्स मैदान हे लंडनमधील क्रिकेटचे मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानांपैकी हे सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते. येथील मैदानावर नैसर्गिक उतार आहे त्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजीला मदत होते.इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. येथील जेवण केन विल्यमसनला खुप आवडले.

Lord's Cricket Ground
The Pavilion at Lord's
मैदान माहिती
स्थान St John's Wood, लंडन
स्थापना १८१४
आसनक्षमता २९,०००
मालक Marylebone Cricket क्लब
यजमान England and Wales Cricket Board

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. जुलै २१ १८८४:
England  वि. Australia
अंतिम क.सा. मे ६ २००९:
England  वि. West Indies
प्रथम ए.सा. ऑगस्ट २६ १९७२:
England वि. Australia
अंतिम ए.सा. ऑगस्ट ३१ २००८:
England वि. South Africa
शेवटचा बदल १५ डिसेंबर २००७
स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन