२००६ आयसीसी चॅम्पियन्स चषक

(२००६ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)

२००६ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ही ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २००६ दरम्यान भारतात खेळवली गेलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीची ही पाचवी आवृत्ती होती (पूर्वी स्पर्धेला आय.सी.सी. नॉक-आऊट असे संबोधले जात असे). २००५ च्या मध्या पर्यंत स्पर्धेची ठिकाणी ठरवली गेली नव्हती कारण तोपर्यंत भारतीय सरकारने स्पर्धेला करातून सूट दिली नव्हती.[] ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाला गट फेरीत हरवले परंतु अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजला अवघ्या १३८ धावांवर सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडीजा सलामीवीर क्रिस गेलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

२००६ आय.सी.सी. चँपियन्स ट्रॉफी
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान भारतचा ध्वज भारत
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१ वेळा)
सहभाग १०
सामने २१
मालिकावीर वेस्ट इंडीज क्रिस गेल
सर्वात जास्त धावा वेस्ट इंडीज क्रिस गेल (४७४)
सर्वात जास्त बळी वेस्ट इंडीज जेरोम टेलर (१३)
२००४ (आधी) (नंतर) २००९

सदर स्पर्धेमध्ये, स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी १० पैकी ५ सांघिक धावसंख्या नोंदवल्या गेल्या. एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या ८ स्थानांवरील संघांचा समावेश असलेल्या सामन्यांत ८० (वेस्ट इंडीज, श्रीलंकेविरूद्ध) आणि ८९ (पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध) ह्या सर्वात निचांकी धावांची नोंद झाली.[]

सहभागी संघ

संपादन

कसोटी क्रिकेट खेळणारे १० संघ स्पर्धेत सहभागी झाले

पात्रता फेरी

संपादन
संघ सामने विजय पराभव अनिर्णित धावगती गुण
  श्रीलंका +२.६७
  वेस्ट इंडीज +०.४०
  बांगलादेश +०.०२
  झिम्बाब्वे −२.९३
७ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
३०२/८ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२६५/९ (५० षटके)
उपुल तरंगा १०५ (१२९)
अब्दुर रझाक २/४९ (१० षटके)
शकिब अल हसन ६७* (१०७)
फरवीझ महरूफ ३/४७ (७ षटके)
श्रीलंका ३७ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: उपुल तरंगा (श्री)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी

८ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
८५ (३०.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
९०/१ (१४.२ षटके)
प्रॉस्पर उत्सेया २७ (४१)
क्रिस गेल ३/३ (३.१ षटके)
क्रिस गेल ४१ (३४)
एल्टन चिगुंबुरा १/१७ (३ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी व २१४ चेंडू राखून विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: क्रिस गेल (वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी

१० ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२८५/७ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१४१ (४२.३षटके)
उपुल तरंगा ११० (१३०)
तफाद्झ्वा कामुंगोझी २/५५ (१० षटके)
ब्रेंडन टेलर ३० (४०)
लसित मलिंगा ३/२५ (९.३ षटके)
श्रीलंका १४४ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: अलिम दर (पा) आणि असद रौफ (पा)
सामनावीर: उपुल तरंगा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

११ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१६१ (४६.३ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६४/० (३६.४ षटके)
आफताब अहमद ५९ (५५)
ड्वेन ब्राव्हो ३/१४ (१० षटके)
क्रिस गेल १०४ * (११८)
शकिब अल हसन ०/१२ (५ षटके)
वेस्ट इंडीज १० गडी व ८० चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: क्रिस गेल (वे)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

१३ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२३१/६ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१३० (४४.४ षटके)
शहरयार नफीस १२३ (१६१)
एड रेन्सफोर्ड २/४१ (१० षटके)
ब्रेंडन टेलर ५२ (७४)
शकिब अल हसन ३/१८ (१० षटके)
बांगलादेश १०१ धावांनी विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: शहरयार नफीस (बा)

१४ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
८० (३०.४ षटके)
वि
  श्रीलंका
८३/१ (१३.२ षटके)
वॉवेल हिंड्स २८ (८६)
फरवीझ महरूफ ६/१४ (९ षटके)
श्रीलंका ९ गडी व २२० चेंडू राखून विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: असद रौफ (पा) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: फरवीझ महरूफ (श्री)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • फरवीझ महरूफची गोलंदाजीतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी (६/१४). तसेच चँपियन्स ट्रॉफीमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी.


गट फेरी

संपादन
गट अ
संघ सामने विजय पराभव अनिर्णित धावगती गुण
  ऑस्ट्रेलिया +०.५३
  वेस्ट इंडीज +०.०१
  भारत +०.४८
  इंग्लंड −१.०४
१५ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१२५ (३७ षटके)
वि
  भारत
१२६/६ (२९.३ षटके)
पॉल कॉलिंगवूड ३८ (५४)
मुनाफ पटेल ३/१८ (८ षटके)
भारत ४ गडी व १२३ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: मुनाफ पटेल (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

१८ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२३४/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२२४/९ (५० षटके)
रुनाको मॉर्टन ९०* (१०३)
नेथन ब्रॅकेन २/४२ (१० षटके)
ॲडम गिलख्रिस्ट ९२ (१२०)
जेरोम टेलर ४/४९ (१० षटके)
वेस्ट इंडीज १० धावांनी विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: रुनाको मॉर्टन (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • जेरोम टेलरची हसी, ली आणि हॉगला बाद करून, वेस्ट इंडीजतर्फे एकदिवसीय क्रिकेट मधील पहिलीच हॅट्ट्रीक.

२१ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१६९ (४५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७०/४ (३६.५ षटके)
अँड्रु स्ट्रॉस ५६ (९०)
शेन वॉटसन ३/१६ (७ षटके)
डेमियन मार्टिन ७८ (९१)
साजिद महमूद २/५७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व ७९ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: डेमियन मार्टिन (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी

२६ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
२२३/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२२४/७ (४९.४ षटके)
रामनरेश सारवान ५३ (८१)
अजित आगरकर २/५२ (९.४ षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी व २ चेंडू राखून विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: अलिम दर (पा) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: शिवनारायण चंद्रपॉल (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत दाखल आणि इंग्लंड स्पर्धेतून बाद.

२८ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२७२/४ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२७६/७ (४८.३ षटके)
ड्वेन ब्राव्हो ११२ (१२४)
साजिद महमूद २/४४ (७ षटके)
केव्हिन पीटरसन ९०* (८६)
क्रिस गेल ३/३१ (१० षटके)
इंग्लंड ३ गडी व ९ चेंडू राखून विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: क्रिस गेल (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी

२९ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
२४९/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२५२/४ (४५.४ षटके)
डेमियन मार्टीन ७४ (१०४)
श्रीसंत २/४३ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व २६ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: डेमियन मार्टीन (ऑ)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी दाखल आणि भारत स्पर्धेतून बाद.


गट ब
संघ सामने विजय पराभव अनिर्णित धावगती गुण
  दक्षिण आफ्रिका +०.७७
  न्यूझीलंड +०.५७
  पाकिस्तान −०.२०
  श्रीलंका −१.११
१६ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१९५ (४५.४ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१०८ (३४.१ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ८९ (११२)
जॅक कॅलिस ३/२८ (७ षटके)
ग्रेम स्मिथ ४२ (५७)
जीतन पटेल ३/११ (३.१ षटके)
न्यू झीलंड ८७ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: अलिम दर (पा) आणि मार्क बेन्सन (इं)
सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी

१७ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२५३ (४९.२ षटके)
वि
  पाकिस्तान
२५५/६ (४८.१ षटके)
सनथ जयसुर्या ४८ (३५)
अब्दुल रझाक ४/५० (७.२ षटके)
इम्रान फरहात ५३ (६४)
चामिंडा वास २/६१ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: अब्दुल रझाक (पा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

२० ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१६५ (४९.२ षटके)
वि
  श्रीलंका
१६६/३ (३६ षटके)
उपुल तरंगा ५६ (७७)
जीतन पटेल २/३२ (९ षटके)
श्रीलंका ७ गडी व ८४ चेंडू राखून विजय
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: अलिम दर (पा) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: मुथिया मुरलीधरन (श्री)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी

२४ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२१९/९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१४१ (३९.१ षटके)
महेला जयवर्धने ३६ (५०)
आंद्रे नेल ३/४१ (९ षटके)
दक्षिण आफ्रिका ७८ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: शॉन पोलॉक (द)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद.

२५ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२७४/७ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२२३ (४६.३ षटके)
स्कॉट स्टायरिस ८६ (११३)
उमर गुल २/४७ (९ षटके)
मोहम्मद युसूफ ७१ (९२)
शेन बाँड ३/४५ (१० षटके)
न्यू झीलंड ५१ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड उपांत्य फेरीत दाखल.

२७ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२१३/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
८९ (२५ षटके)
मार्क बाऊचर ६९ (९८)
उमर गुल ३/३६ (८ षटके)
यासिर अराफात २७ (३७)
मखाया न्तिनी ५/२१ (६ षटके)
दक्षिण आफ्रिका १२४ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: मखाया न्तिनी (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल आणि पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर.


बाद फेरी

संपादन
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१ नोव्हेंबर – पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
    ऑस्ट्रेलिया २४०/९  
    न्यूझीलंड २०६  
 
५ नोव्हेंबर – ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
        ऑस्ट्रेलिया ११६/२
      वेस्ट इंडीज १३८/१०
२ नोव्हेंबर – सवाई मानसिंह मैदान, जयपूर
    दक्षिण आफ्रिका २५८/८
    वेस्ट इंडीज २६२/४  

उपांत्य सामने

संपादन

१ला उपांत्य सामना

संपादन
१ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२४०/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२०६ (४६ षटके)
अँड्रू सायमंड्स ५८ (५८)
काइल मिल्स ४/३८ (१०षटके)
ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.

२रा उपांत्य सामना

संपादन
२ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२५८/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२६२/४ (४४ षटके)
क्रिस गेल १३३ (१३५)
रॉबिन पीटरसन १/३६ (७ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी व ३६ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: अलिम दर (पा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: क्रिस गेल (वे)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी


अंतिम सामना

संपादन
५ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१३८ (३०.४ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
११६/२ (२८.१ षटके)
क्रिस गेल ३७ (२७)
नेथन ब्रॅकेन ३/२२ (६ षटके)
शेन वॉटसन ५७ (८८)
इयान ब्रॅडशॉ १/२१ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी व ४१ चेंडू राखून विजयी (ड/ल)
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: अलिम दर (पा) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: शेन वॉटसन (ऑ)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान १० षटकांनंतर आलेल्या पावसामुळे, त्यांच्यासमोर विजयासाठी ३५ षटकांमध्ये ११६ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.


आकडेवारी

संपादन

फलंदाजी

संपादन
सर्वाधिक धावा[]
फलंदाज सामने धावा सर्वाधिक सरासरी स्ट्राईक रेट १०० ५० चौकार षट्कार
  क्रिस गेल ४७४ १३३* ७९.०० ९२.९४ ६२ १०
  उपुल तरंगा ३२० ११० ५३.३३ ७६.३७ ४०
  डेमियन मार्टीन २४१ ७८ ८०.३३ ७०.०५ ३३
  शिवनारायण चंद्रपॉल २२२ ५७* ५५.५० ६७.०६ २८
  महेला जयवर्धने १८८ ४८ ३७.६० ८०.६८ २६

गोलंदाजी

संपादन
सर्वाधिक बळी[]
गोलंदाज सामने षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी इकॉनॉमी स्ट्राइक रेट ४ बळी ५ बळी
  जेरोम टेलर ५७.० २८७ १३ ४/४९ २२.०७ ५.०३ २६.३
  फरवीझ महरूफ ३६.० १९० १२ ६/१४ १५.८३ ५.२७ १८.०
  लसित मलिंगा ५०.३ २१० ११ ४/५३ १९.०९ ४.१५ २७.५
  काइल मिल्स २८.३ ११८ १० ४/३८ ११.८० ४.१४ १७.१
  ग्लेन मॅकग्रा ४४.० १५८ १० ३/२२ १५.८० ३.५९ २६.४

संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्यदुवे

संपादन