साजिद महमूद

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

साजिद इकबाल महमूद (उर्दू: ساجد اقبال محمود; २१ डिसेंबर, इ.स. १९८१ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ८ कसोटी आणि २६ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.