आफताब अहमद चौधरी (बंगाली:আফতাব আহেমদ চৌধুরী; १० नोव्हेंबर, इ.स. १९८५:चट्टग्राम, बांगलादेश - ) हा बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करायचा.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.