वीरेंद्र सेहवाग

भारताचा क्रिकेट खेळाडू.
(विरेंद्र सेहवाग या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू संपूर्ण माहिती

वीरेंद्र सेहवाग हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हातानी फलंदाजीगोलंदाजी सुद्धा करतो. वीरेंद्र सेहवाग हा दिल्ही शहराचा रहवसी आहे.

आंतरराष्ट्रीय शतके संपादन करा

कसोटी शतके संपादन करा

विरेंद्र सेहवागचे कसोटी शतके
धावा सामना विरुद्ध शहर/देश स्थळ वर्ष
[१] १०५   दक्षिण आफ्रिका ब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिका स्प्रिंगबॉक पार्क २००१
[२] १०६   इंग्लंड नॉटिंगहॅम, इंग्लंड ट्रेंट ब्रिज २००२
[३] १४७ १०   वेस्ट इंडीज मुंबई, भारत वानखेडे मैदान २००२
[४] १३० १६   न्यूझीलंड मोहाली, भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम २००३
[५] १९५ १९   ऑस्ट्रेलिया मेलबर्न, ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान २००३
[६] ३०९ २१   पाकिस्तान मुलतान, पाकिस्तान मुलतान क्रिकेट मैदान २००४
[७] १५५ २५   ऑस्ट्रेलिया चेन्नई, भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम २००४
[८] १६४ २८   दक्षिण आफ्रिका कानपूर, भारत ग्रीन पार्क २००४
[९] १७३ ३२   पाकिस्तान मोहाली, भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम २००५
[१०] २०१ ३४   पाकिस्तान बंगळूर, भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम २००५
[११] २५४ ४०   पाकिस्तान लाहोर, पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम २००६
[१२] १८० ४७   वेस्ट इंडीज ग्रोस आयलेट, सेंट लुसिया बोसेजू मैदान २००६
[१३] १५१ ५४   ऑस्ट्रेलिया ॲडलेड, ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल २००८
[१४] ३०९ ५५   दक्षिण आफ्रिका चेन्नई, भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम २००८

एकदिवसीय शतके संपादन करा

विरंद्र सेहवागचे एकदिवसीय शतके
धावा सामना विरुद्ध शहर/देश स्थळ वर्ष
[१] १०० १५   न्यूझीलंड कोलंबो, श्रीलंका सिंहलीज क्रिकेट ग्राउंड २००१
[२] १२६ ४०   इंग्लंड कोलंबो, श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान २००२
[३] ११४* ४६   वेस्ट इंडीज राजकोट, भारत माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान २००२
[४] १०८ ५२   न्यूझीलंड नेपियर, न्यू झीलँड मॅकलीन पार्क २००२
[५] ११२ ५६   न्यूझीलंड ऑकलंड, न्यू झीलँड ईडन पार्क २००३
[६] १३० ७८   न्यूझीलंड हैदराबाद, भारत लाल बहादूर शास्त्री मैदान २००३
[७] १०८ १०८   पाकिस्तान कोची, भारत नेहरू मैदान २००५
[८] ११४ १६९   बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद क्वीन्स पार्क ओव्हल २००७11

संदर्भ आणि नोंदी संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा