मॅकलीन पार्क हे न्यू झीलॅंडच्या नेपियर शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील.

येथे रग्बीचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले जातात.