ॲडलेड ही ऑस्ट्रेलियाच्या साऊथ ऑस्ट्रेलिया ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. (इंग्लिश: Adelaide) हे ऑस्ट्रेलियातील पाचवे सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची स्थापना सन इ.स. १८३६ मध्ये झाली. ब्रिटिश येथे येण्या आधी येथे गौना (इंग्रजीः Kaurna) नावाची आदिवासी जमात नांदत होती. येथे संरक्षण साहित्याचे उत्पादन होते तसेच होल्डनमित्सुबिशी या मोटार उत्पादक कंपन्यांचेही कारखाने आहेत.

ॲडलेड
Adelaide
ऑस्ट्रेलियामधील शहर


ॲडलेड is located in ऑस्ट्रेलिया
ॲडलेड
ॲडलेड
ॲडलेडचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 34°55′44″S 138°36′4″E / 34.92889°S 138.60111°E / -34.92889; 138.60111

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य साउथ ऑस्ट्रेलिया
स्थापना वर्ष २८ डिसेंबर इ.स. १८३६
क्षेत्रफळ १,८२७ चौ. किमी (७०५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १२,८९,८६५
  - घनता १,२९५ /चौ. किमी (३,३५० /चौ. मैल)
http://www.cityofadelaide.com.au/