जानेवारी २२
दिनांक
(२२ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२ वा किंवा लीप वर्षात २२ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनसोळावे शतक
संपादन- १५०६ - स्वित्झर्लंडच्या १५० सैनिकांचे पथक व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल. तेव्हापासून हे पथक पोपचे अंगरक्षक म्हणून तैनात आहे.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९४७ - भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - आय.एन.एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
- २००२ - एव्हो मोरालेस बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. मोरालेस बोलिव्हियाचा सर्वप्रथम स्थानिक-वंशीय राष्ट्राध्यक्ष आहे.
- २००२ - अमेरिकेतील केमार्ट या मोठ्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
- २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार.
जन्म
संपादन- १२६३ - इब्न तैमिया, इस्लामी तत्त्वज्ञानी.
- १४४० - इव्हान तिसरा, रशियाचा झार.
- १५६१ - सर फ्रांसिस बॅकन, इंग्लिश तत्त्वज्ञानी.
- १७८८ - जॉर्ज गॉर्डन तथा लॉर्ड बायरन, इंग्लिश कवी.
- १८९२ - मार्सेन दसॉल्त, फ्रेंच उद्योगपती.
- १९०९ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
- १९११ - ब्रुनो क्राइस्की, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९१६ - हरिलाल उपाध्याय, गुजराती साहित्यिक आणि ज्योतिषी.
- इ.स. १९१६ - सत्येन बोस, बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक.
- १९२१ - अँड्ऱ्यू गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - विजय आनंद, हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
- १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १२९७ - योगी चांगदेव (समाधिस्थ).
- १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट.
- १६८२ - समर्थ रामदास स्वामी.
- १९०१ - व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.
- १९२२ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.
- १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे स्थापक.
- १९७२ - स्वामी रामानंद तीर्थ, हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ.
- १९७३ - लिंडन बी. जॉन्सन, अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष.
- १९७५ - काव्यविहारी ऊर्फ धोंडो वासुदेव गद्रे : केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी.
- १९७८ - हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - जानेवारी २३ - जानेवारी २४ - (जानेवारी महिना)